एरंडोल येथे सात ग्रामपंचायतींचे निकाल घोषित, निकाल जाहीर होताच तहसिल कार्यालया बाहेर गुलालाची उधळण..!

images-7.jpeg

एरंडोल: तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकिसाठी सोमवारी तहसिल कार्यालयात मतमोजणी होऊन अवघ्या दोन ते अडीच तासांत निकाल घोषित करण्यात आले. ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढील प्रमाणे : १) सावदे प्र.चा.सरपंच पदाच्या विजयी उमेदवार -पवार रंजना गोपाल (६५०मते), सदस्य पदाचे विजयी उमेदवार- सोनवणे कविता चंद्रकांत (२७०मते), वाणी सुवर्णा अतुल (२६८मते)

२) वरखेडी ग्रामपंचायत- सरपंच पदाचे विजयी उमेदवार – मराठे वंदना बापू (३६९मते), सदस्य पदाचे विजयी उमेदवार- पाटील चंद्रकला दत्तू (२८१मते), मराठे मीराबाई रविंद्र -(२७६ मते), भिल आधार दगा-(८५मते), मराठे रेखाबाई समाधान-(५९मते), खेडगाव ग्रामपंचायत- सरपंच पदाचे विजयी उमेदवार- पवार सविता निंबा(४५९मते), सदस्य पदाचे विजयी उमेदवार- पवार यमुना इंदल (२०७मते), पवार अनिता योगराज(१९९मते), पवार शितल गंगाराम-(२१६मते), राठोड ज्योती अनिल(२४८मते)

३) वनकोठे- बांभोरी गृपग्रामपंचायत- सरपंच पदाचे विजयी उमेदवार- मोरे लताबाई भागवत(११६९मते), सदस्य पदाचे विजयी उमेदवार-पाटील शैलेंद्र भगवान(२२८मते), पाटील सुचिता मयूर-(४३०मते), वाघ संदीप गुलाबराव(२१८मते), पाटील रुपाली संदीप(१८१ मते), पाटील विठ्ठल रामचंद्र(१८९मते), चौधरी रविंद्र संतोष(२७८मते), चौधरी भारत अशोक(२५७मते), चौधरी रुपाली राहूल(३५१मते)

४) भालगाव-नंदगाव गृपग्रामपंचायत- सरपंच पदाचे विजयी उमेदवार- पाटील गोविंदा पितांबर(४५६मते), सदस्य पदाचे विजयी उमेदवार- पाटील किशोर गोकुळ (३३७मते), पाटील संगीता तुकाराम-(३८३मते), सैंदाणे मोहन बापू(३७४मते), गायकवाड उषा ज्ञानेश्र्वर (३६६मते), पाटील स्वाती गोरख(३७८मते), ठाकूर भूषण जगन्नाथ (१४२मते)

५) खडके-बुदृक-सरपंच पदाचे विजयी उमेदवार- ठाकरे दिपक मंगा-(५९२मते), सदस्य पदाचे विजयी उमेदवार- पाटील भिकुबाई बापू(३१०मते), चौधरी जुलाल रतन (२७९मते),पाटील पुष्पाबाई भागवत (२०७मते), पाटील मंगेश ईश्वर(१६१मते), गवळी ज्ञानेश्र्वर नामदेव (१७४मते), साळुंखे माधुरी जगदिश (३३३मते), भील विमलबाई सुभाष (२६२मते), काबरा शंकरलाल सुरजमल (२५४मते)

६) विखरण – चोरटक्की गृपग्रामपंचायत- सरपंच पदाचे विजयी उमेदवार- महाजन गोपाल नारायण (१९१४मते), सदस्य पदाचे विजयी उमेदवार- ठाकूर स्वाती रविंद्र(४३१मते), महाजन सुनीता समाधान(४२७मते), पाटील सचिन राजेंद्र-(४३७मते),पाटील गोपाल भगिरथ(३ ९१मते), ठाकूर माधुरी मनोहर(४४०मते), महाजन उषा दामोदर (३९६मते), कोळी सागर एकनाथ(५०३मते), महाजन योगेश बापुराव (४०८मते), पाटील ममता विजय (४४२मते), गायकवाड पुंडलिक मंगल (४२३मते), गायकवाड अश्विनी जितेंद्र(४४९मते), महाजन पद्माबाई पुना(३९०मते), पवार लताबाई एकनाथ (४११मते), इंगळे जगन रामा (३७५मते), पाटील चंद्रभागा बाई साहेबराव (४५७मते)

About Author

You may have missed

error: Content is protected !!