अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले
एरंडोल:-तालुक्यातील खडके खुर्द येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका सतरा वर्षीय युवतीला पळवून नेल्याची घटना ५ नोव्हेंबर २३ रोजी सायंकाळी घडली याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला. सदर मुलीच्या पित्याने तक्रार केली आहे
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विकास देशमुख हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.