कासोद्यात शिंदे गटाला खिंडार संग्राम तादडे , अतुल दाभाड़े व त्यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उ बा ठा पक्षात प्रवेश

IMG_20231031_075144.png

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील शिंदे गटाला खिंडार पाडून संग्राम तादडे , अतुल दाभाड़े व त्यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उ बा ठा पक्षात प्रवेश केला तसेच बांभोरी खुर्द येथील राहुल पाटील व त्यांचे सहकारी व माजी ग्रामपंचायत सदस्य ६० लोकानी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल दादा माने, शिवसेना ता. प्रमुख रवि चौधरी, यांचा वर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, जि. प. सदस्य नाना भाऊ महाजन, महिला आघाडी प्रमुख महानंदा ताई पाटिल, माजी सभापति रोकडे सर, शहर प्रमुख जीतू पाटिल,युवा सेना ता. प्रमुख गुलाब पाटिल, शिवसेना उप ता प्रमुख दीपक पाटिल, युवा सेना उप तालुका प्रमुख आनंद पाटील , गट प्रमुख गुड्डू चौधरी, वनकोठे शहर प्रमुख भारत चौधरी, युवा सेना शहर प्रमुख सचिन खैरनार , सुनील ठाकरे विभाग प्रमुख किशोर महाले सर,उप विभाग प्रमुख किरण पाटील उप‌ तालुका समन्वयक कल्पेश राजपूत, प्रसिद्ध प्रमुख नीलेश अग्रवाल, जलाल दादा, स्वप्निल भाऊ पाटिल, शुभम धोबी, नीलू राजपूत, देवा राजपूत व सर्व ग्रामस्त उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!