बांधकाम कामगार तर्फे अमळनेर दरवाजा येथे रोप वाटप व फलक अनावरण …

InCollage_20240724_144143807


प्रतिनिधी – भारतीय मजदूर संघ व बांधकाम कामगार संघटना ७० व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करीत असल्याने बांधकाम कामगार संघटना तर्फे सकाळी फलक पुजन करून फलकाचे अनावरण करण्यात आले. विश्वकर्मा प्रतिमा पुजन करून बांधकाम कामगारांनी वृक्षरोपण केले. व रोप वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गणेश मराठे बांधकाम कामगार तालुका अध्यक्ष,बाळु सोनार , विज्ञान पाटील (सचिव),पिंटू भाऊ महाजन,खुशाल महाजन , भैय्या महाजन, गणेश महाजन,बापु महाजन, पंकज महाजन,नाना मराठे, सुनील मराठे व असंख्य कामगार उपस्थित होते.

https://chat.whatsapp.com/GkPYf59srq9FzUTGGVEz1R

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधावा
9371115153/9421512809

धन्यवाद🙏

About Author

You may have missed

error: Content is protected !!