चैतन्य माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांनी संस्थेचे लेटरहेड वापरून दिली शिक्षकाला धमकी.
विशेष प्रतिनिधी अहमदनगर- चैतन्य माध्यमिक विद्यालयाने दिलेल्या पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा अकोले तालुक्यातील शेलद येथील माध्यमिक विद्यालयातील लाखो रुपये देऊन चुकीच्या पद्धतीने शाळेला परवानगी दिल्यामुळे पोलखोल केलेल्या प्रकरणाचा राग येऊन शाळेतील मुख्याध्यापक के डी कानवडे यांनी तेथे शिक्षक म्हणून काम केलेल्या माजी शिक्षक यांना संस्थेचे लेटरहेडवर धमकावलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे पत्र मागील महिन्यात पाठवण्यात आले कारण येथे काम केलेली माजी शिक्षकांनी ही संस्थाची शाळाच बोगस आहे असे तक्रार व हायकोर्टात केस दाखल केली आहे .
तरी त्या सहभाग म्हणून तेथील मुख्याध्यापक यांनी सरळपणे पत्र देण्यात धाडस केले आहे या आशयाचे पत्र यापूर्वी सुद्धा देण्यात आले होते तरी एकनाथ राहाने यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली तरी संबंधित पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या तक्रारी ची दखल न घेता दुर्लक्ष केले तरी पाणी कुठे मुरतंय हा पडलेला प्रश्न संबंधित मुख्याध्यापक यांनी न जुमानता मी लाखो रुपये देऊन प्रशासनातील कर्मचारी अधिकारी पोलीस व वकीलांना मॅनेज करून घेतो तर तू माहिती अर्ज व तक्रार अर्ज टाकला तर तुला बघून घेईन काय समजायचे ते समजून घे नाहीतर असे असेल तर परिणाम तयार रहा आमच्या वाटेला जाऊ नका असे असेल तर कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रात आहे का नाही असा प्रश्न गृहमंत्री यांना दबक्या आवाजातून सर्वसामान्य माणसं करीत आहेत.
चौकट -1
मुख्याध्यापक यांनी म्हस्के साहेब यांनी भोर मॅडम याना लाखो रुपये दिले व बेकायदेशीर गोष्टी करून घेतल्या यांची चौकशी करावी व हा भ्रष्टाचार थांबवावा ही नम्र विनंती-माहिती अधिकार निस्वार्थ चळवळ महाराष्ट्र राज्य