अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या प्रचारार्थ मुलगी व जावई यांनी कसली कंबर…
प्रतिनिधी एरंडोल पारोळा भडगांव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या प्रचारार्थ.मतदार संघातील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ.महेश पवार,व डॉ.स्नेहल महेश पवार यांनी अपक्ष उमेदवार डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या प्रचारार्थ एरंडोल शहरातील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन, चौका चौकामध्ये जाऊन, होम टू होम मतदारांशी संवाद साधला ह्यांचं संवादाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अपक्ष उमेदवार डॉक्टर संभाजीराजे पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे अशी चर्चा एरंडोल शहरात चर्चा सुरू झाली आहे