ब्रेकिंग न्यूज – एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे  अमोल पाटील विजयी…..!

Picsart_24-11-23_17-39-13-751.jpg


प्रतिनिधी – एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघात  अमोल  पाटील यांनी आपल्या वडिलांनी केलेल्या विकास कामाचा व महायुती सरकारने आणलेल्या योजना या गोष्टींचा लाभ मिळाल्याने आघाडी घेत  आपल्या विजयाचा शिक्कामोर्तब केला.
        एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत नवख्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी माजी मंत्री डॉ. सतीश भास्करराव पाटील व एरंडोल तालुक्यात अनेक दिवसापासून जनतेशी संपर्क ठेवून असलेले अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन यांना या अटीतटीच्या लढतीत तब्बल ५६३३२ मतांनी मागे टाकले.
एक्झिट पोल चा कौल आपल्या बाजूने नसताना सुद्धा पहिल्यांदाच विधानसभेत जाण्याचा मान मिळविला.

About Author

You may have missed

error: Content is protected !!