रविंद्र शिंपी यांची सेवानिवृत्ती.
प्रतिनिधी – एरंडोल प्रा.आ.केंद्र शेळावे बु.ता.पारोळा येथील रविंद्र मुरलीधर शिंपी हे आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक पदी प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले.
त्यांना पुढील वाटचालीस वैद्यकीय अधिकारी प्राथमिक डॉ.प्रांजली पाटील,डॉ.यामिनी पाटील,आरोग्य सहाय्यक हंसराज महाजन,औषध निर्माण अधिकारी सुधीर जगताप,अमृता फटकळ,हर्षल पाटील,गजानन शिरामे,राजू बारी,किरण शिरसाठ,एस.एम.शेख,विकास पाटील,गिरधर सोनवणे,धनराज निकम,रेखा पाटील,कुंवर सिंग राजपूत व सर्व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.