इतर

टपाल कार्यालयातर्फे जागतिक महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कार्यालयाची आकर्षक सजावट करून महिलांचा सत्कार. एरंडोल - येथील टपाल कार्यालयातर्फे जागतिक महिला  दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जागतिक...

चहाचे बिल न दिल्याने रेल्वेने केला  कॅटरींग ठेकेदाराला १५ हजार रू दंड.

विशेष प्रतिनिधी . सविस्तर माहिती अशी की तक्रारदार ज्ञानमाता सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष .अब्राहम आढाव हे रेल्वेने प्रवास करत असताना चेन्नई...

एरंडोल चे आरोग्य सेवक उमेश महाजन यांचा संगमनेर येथे पुरस्कार देवून सन्मान

प्रतिनिधी- एरंडोल येथील समाजसेवक तथा जय बाबाजी फाऊंडेशन,नाशिक चे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण उमेश अभिमान महाजन हे मूळ एरंडोल चे...

भडगांवला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उपकार्यालय सुरू करा

एरंडोलला एकलव्य संघटनेची प्रांताधिकारी, तहसिलदारांकडे निवदनाद्वारे मागणीएरंडोल - यावल येथे आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अतिशय...

एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

एरंडोल - येथील तालुका विधी सेवा समिती एरंडोल येथे दि.०३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयाेजन करण्यात आले. राष्ट्रीय...

एरंडोल शहर महात्मा फुले उत्सव समितीच्या अध्यक्षपदी  मयूर दिलीप महाजन यांची निवड.

प्रतिनिधी - एरंडोल येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले क्रांती मंच आयोजित बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी  मयूर दिलीप महाजन निवड...

राष्ट्रीय महामार्ग अडवल्या प्रकरणी आंदोलकांवर गून्हा दाखल…

एरंडोल – जिल्हाधिकारी जळगांव यांचे जमाव बंदीचे आदेश असताना गैर कायद्याची मंडळी जमवून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वाहतूक पुर्णपणे अडवल्या...

एरंडोल तालुका तथा शहरात अवैध धंद्यांना आला ऊत…

प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यात तथा शहरात अवैध धंद्यांना ऊत आला असून यामुळे अनेक घरे संसार , तरुण देशोधडीला लागत आहे...

चार तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर अंडरपास व समांतर रस्त्यांसाठी मिळाले महामार्ग प्राधिकरणाकडून लेखी आश्वासन….

एरंडोल बंदला उस्फूर्त प्रतिसाद… एरंडोल: येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात राहिलेल्या असुविधा व त्रुटी दूर करण्यासाठी तसेच अमळनेर नाक्याजवळ व्हेईकल...

एरंडोलला समांतर रस्ते , महामार्गावर अंडरपास करण्याची मागणी

एरंडोल : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामानंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अमळनेर नाका आणि जवखेडा-पिंप्री रस्त्याला लागून दोन अंडरपास करावे,...

You may have missed

error: Content is protected !!