नागरी सुविधा पुरविण्यास एरंडोल नपा असमर्थ..विद्या नगर,साने गुरुजी, अष्टविनायक कॉलनीसह नविन वसाहत यांची स्वतंत्र ग्राम पंचायत व्हावी नपा यांचे कडे मागणी.
एरंडोल-धरणगाव रस्त्याकडील साने गुरुजी कॉलनी ते बोहरी हाॅस्पिटल व अष्टविनायक , नम्रतानगर , लक्ष्मी नगर , आदर्श नगर , मधूकर...