कृषी मंत्र्यांनी केली नुकसान ग्रस्त भागात पाहणी!
एकही शेतकरी पंचनाम्याशिवाय राहु नये, सर्वांचे सरसकट पंचनामे व्हावेत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना.
प्रतिनिधी - एरंडोल राज्यभरात गारपिट व अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री मा.ना.अब्दुल सत्तार जळगांव जिल्हा...