एरंडोल  येथून पुणे जाण्यासाठी  १८ व १९ नोव्हेंबरला जादा बस

IMG-20231117-WA0163.jpg

प्रतिनिधी – एरंडोल आगारातून दिवाळी सणाच्या निमित्ताने  रातराणी एरंडोल – पुणे जादा बस १८ व १९ रोजी संध्याकाळी ७ वाजता एरंडोल येथून सुटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.गाडीचा मार्ग एरंडोल , कासोदा , भडगाव , चाळीसगाव , कन्नड , संभाजीनगर अहमदनगर , पुणे असा राहील व प्रवाशांना त्या गाडीचे बस बुकिंग ऑनलाइन रिझर्वेशन करता येईल व एरंडोल आगारातही रिझर्वेशन बुकिंग सुरू झालेली आहे. तरी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापिका नीलिमा बागूल, स्थानकप्रमुख गोविंद बागूल यांनी केले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!