गुटखाबंदी असतांनाही
पाचोरा शहरासह तालुक्यात
गुटख्याची खुलेआम विक्री….
पाचोरा : तारखेडा येथे अवैधरित्या साठविलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 26 लाखाचा मुद्देमाल...