गरम पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? समजून घ्या यामागचं खरं कारण…
व्यस्ततेमुळे लाईफस्टाईलमध्ये लोकांना स्वत:कडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढत आहे. डायबिटीजप्रमाणेच कोलेस्ट्रोल वाढणं हे...