माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा काळा अहवाल प्रकाशित माहिती आयुक्त सुनिल पोरवाल यांनी पाच वर्षे कांगारू न्यायालय चालविल्याचा अध्यक्ष सुभाष बसवेकर यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्य राज्य माहिती आयुक्त सुनिल पोरवाल १५ डिसेंबर २०२३ रोजी नियत वयोमानाप्रमाणे निवृत्त होत आहेत. २०१९...