Main Story

Editor’s Picks

Trending Story

चैतन्य माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांनी संस्थेचे लेटरहेड वापरून दिली शिक्षकाला धमकी.

विशेष प्रतिनिधी अहमदनगर- चैतन्य माध्यमिक विद्यालयाने दिलेल्या पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा अकोले तालुक्यातील शेलद येथील माध्यमिक विद्यालयातील लाखो रुपये...

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशन हजारो माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगण सिद्धी येथे एकवटणार !

विशेष प्रतिनिधी :-  मुंबई माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव सर्वात मोठी संघटना...

एरंडोल येथील कनिष्ठ सहाय्यक निलंबित.

प्रतिनिधी एरंडोल - पंचायत समिती लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक निहाल तडवी यांना कामात व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच कामात अनियमितता...

आनंदनगरमधील पुस्तकांचा बगीचा परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य , बगीचा पाहण्यासाठी येणार्‍या नागरीकांनी फिरवली पाठ-नपाने लक्ष देण्याची मागणी

एरंडोल -येथील आनंद नगरामधील नपातर्फे उभारण्यात आलेला ’पुस्तकांचा बगिचा’ उपक्रम महाराष्ट्रात सर्वत्र गाजला. परंतू सदर उपक्रमाच्या जवळ असलेल्या दोन्ही रस्त्यांना...

महिलेने स्वतः चे राहते घर व मोकळी जागा समाजपयोगी कार्यासाठी केले दान….!

प्रतिनिधी:- एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथील श्रीमती सुनंदाबाई मनोज (देविदास)महाजन या महिलेने आपले पती हयात नसताना सुद्धा उदार मनाने आपण...

एरंडोल नगरपरिषद मार्फत साकारण्यात आले बांबूचे जंगल.

प्रतिनिधी - एरंडोल नगरपालिकेने अंजनी मध्यम प्रकल्पा जवळ असलेल्या नगरपालिका मालकीच्या खुल्या भूखंडांमध्ये सुमारे 500 बांबूचे एकाचवेळी एरंडोल नगरपालिकेचे प्रशासक...

मराठा व कुणबी समाजातील युवक युवतींना शार्प कॉम्प्युटर्स टेक्नॉलॉजी, एरंडोल येथे मोफत संगणक प्रशिक्षण व नोकरीची संधी

प्रतिनिधी - छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम.के.सी.एल. )...

अण्णाभाऊ साठेंचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे…

पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांचे प्रतिपादन एरंडोल, भवानीनगर परिसरात नुकतीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे...

लैगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकटीवर चर्चा सत्र

प्रतिनिधी - येथील हॉटेल मिड टाऊन येथे ७ रोजी लैंगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर...

महसूल पंधरवाडा निमित्त ‘एक हात मदतीचा – दिव्यांगाच्या कल्याणाचा..

प्रतिनिधी -महसूल पंधरवाडा निमित्त 'एक हात मदतीचा - दिव्यांगाच्या कल्याणाचा' अंतर्गत वनकोठे येथील सहवास प्रौढ मतीमंद संस्थेत विद्यार्थांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम...

You may have missed

error: Content is protected !!