इतर

ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसण्यासाठी परवानगी देवुन याबाबत शासनाने जास्तीत जास्त प्रसिध्दी दयावी दिपक पाचपुते यांची मागणी

विशेष प्रतिनिधी :- महाराष्टामध्ये राज्यपाल यांच्या मान्यतेने शिवाय कोणतेही शासन निर्णय व परीपञक निघत नाही . माञ शासकिय कर्मचारी आपल्या...

एरंडोल येथील वसंत कारखाना,अंजनी प्रकल्प,श्रीक्षेत्र पद्मालय बाबत केवळ निवडणूक पुरतेच आश्वासन.

प्रतिनिधी -एरंडोल विधानसभा मतदार संघातील बंद पडलेला वसंत सहकारी साखर कारखाना,अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीमध्ये बुडीत होणा-या गावांचे पुनर्वसन,ऐतिहासिक व धार्मिक...

अंजनी नदीपात्राच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

एरंडोल-सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी वर्षभर खळाळून वाहणा-या अंजनी नदीपात्राची स्वच्छतेअभावी गटारगंगा झाली असून नदीच्या पात्रात सर्वत्र हिरव्या वनस्पती वाढल्यामुळे...

एरंडोल मध्ये सातवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..

सत्यशोधक हिरालाल व प्रल्हाद पितांबर महाजन यांचा क्रांतिकारी निर्णय !.. सत्यशोधक विवाह लावणे ही काळाची गरज - पी.डी.पाटील प्रतिनिधी - ...

पुस्तक वाचल्याने शब्द संग्रह वाढतो – डॉ.विजय शास्त्री, फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा.

प्रतिनिधी - पुस्तक वाचण्याचे अनेक फायदे आहेत जसे आपला शब्दसंग्रह वाढतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व शास्त्री फार्मसी विद्यालयाचे अध्यक्ष...

मतदारांना माहिती व्हावी व जनजागृती व्हावी यासाठी मतदान सुविधा कक्ष

प्रतिनिधी -  ०३ जळगाव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १६ एरंडोल विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती व मतदारांना मतदान करणे कामी त्यांचा मतदान...

कर्तव्यतत्परता दाखविणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सत्कार

 अमळनेर प्रतिनिधी : शहरात नुकतीच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शहरासह अनेक गावांतील घरे, दुकाने,शेती उत्पादने व अनेक...

एरंडोलला महाजन कुटुंबीयांनी वेळेवर लग्न लावून समाजापुढे ठेवला आदर्श

उपस्थित पाहुणे मंडळीनी देखील या उपक्रमाचे  केले कौतुक प्रतिनिधी - एरंडोल येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा साप्ताहिक प्रहार दणकाचे संपादक कैलास...

शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यातील पळासदड येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात...

रेडक्रॉसच्या पुढाकाराने एरंडोल येथील आई हॉस्पिटल् येथे यशोदाई ब्लड स्टोरेज सेंटरचे उद्घाटन उत्साहात संपन्न

एरंडोल - जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्र जळगाव च्या माध्यमातून एरंडोल येथील जुन्या धरणगाव रोडवरील आई...

You may have missed

error: Content is protected !!